भारत - यूएई (UAE) द्विपक्षीय करार व गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यादरम्यान अबुधाबीने भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

तसेच दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, संरक्षण आणि शिपिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार झाले आहेत.

प्रमुख मुद्दे :

इतर महत्त्वाचे उपक्रम आणि करार :